मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष – मुंबई शहर
दूरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)
संपर्क क्रमांक : 8657106273
संपर्क क्रमांक : 7276446432
हेही वाचा : Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील क्रूर दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर
पर्यटकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष
पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय, डीसी कार्यालय येथे पर्यटकांसाठी 24 तास मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
संपर्क क्रमांक :
A) 0194-2483651
0194-2457543
B) WhatsApp Nos.
7780805144
7780938397
सौजन्य: जिल्हा प्रशासन श्रीनगर