Saturday, July 20, 2024 12:03:56 PM

Medha Patkar
मेधा पाटकरांना तुरुंगवासाची शिक्षा

अब्रुनुकसानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना शिक्षा झाली आहे.

मेधा पाटकरांना तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : अब्रुनुकसानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना शिक्षा झाली आहे. व्ही. के. सक्सेना अब्रुनुकसानीच्या खटल्यात मेधा पाटकर दोषी ठरल्या आहेत. दिल्लीतील न्यायालयाने मेधा पाटकरांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मेधा पाटकर यांनी व्ही. के. सक्सेना यांना भरपाई म्हणून दहा लाख रुपये द्यावे, असे निर्देश दिल्लीतील न्यायालयाने दिले. 


सम्बन्धित सामग्री