टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री 12.45 वाजता आगीची माहिती मिळाली असे अधिकाऱ्याने सांगितले .
आग लागली तेव्हा एका बाधित डब्यात 82 आणि दुसऱ्या डब्यात 76 प्रवासी होते, असे अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले. दुर्दैवाने, बी1 डब्यातून एक मृतदेह सापडला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
Massive #Fire ? broke out in two AC coaches of #ErnakulamExpress, at #Elamanchili in #Anakapalli district, Luckily No Casualty reported. A Major Tragedy [#TrainFire] was Averted, after two AC coaches of the #Tatanagar–#Ernakulam Ernakulam Express train (No.18189) catches fire… pic.twitter.com/qmQUiagnra — Surya Reddy (@jsuryareddy) December 28, 2025