Mumbai University : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं; जाणून घ्या परिक्षांच्या नवीन तारखा

मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आता 5 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने या कालावधीत होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रकाचे परिपत्रक जारी केले. परीक्षांच्या तारखा बदलल्या असल्या तरी परीक्षांची वेळ मात्र तीच राहणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या […]

Mumbai University : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 4 ते 7 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं; जाणून घ्या परिक्षांच्या नवीन तारखा

मुंबई : राज्यात महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर आता 5 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने या कालावधीत होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठाने परीक्षांचे सुधारित वेळापत्रकाचे परिपत्रक जारी केले. परीक्षांच्या तारखा बदलल्या असल्या तरी परीक्षांची वेळ मात्र तीच राहणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार 4, 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा अनुक्रमे 17, 18, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. विद्यापीठाच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : Gold Silver Rate Today: सोनं झालं स्वस्त; विक्रमी उसळीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीसाठी हीच ती योग्य वेळ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number