मुंबई : भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीतून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उमेरडमधून सुधीर पारवेंना आणि मिरा – भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर झाली. मिरा – भाईंदरमधून भाजपाच्यावतीने उमेदवारी मिळावी यासाठी गीता जैन प्रयत्न करत होत्या. पण त्यांची वर्णी लागलेली नाही. गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांच्या विरोधात अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले.
चौथी यादी
तिसरी यादी
दुसरी यादी
पहिली यादी