Maharashtra Politics : ‘काळजी करू नका’, अमित शाहांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय घडलं?

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणावरून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना घडली आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील वडनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. […]

Maharashtra Politics : ‘काळजी करू नका’, अमित शाहांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; ‘त्या’ चर्चेत नेमकं काय घडलं?

मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणावरून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजवणारी घटना घडली आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असून त्यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील वडनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : Panvel Crime : दीर म्हणून जवळीक वाढवली, पतीसोबत मिळून रचला भयंकर कट; महिलेसोबत जे केलं ते धक्कादायक…; नवी मुंबईत

दरम्यान, याचवेळी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचाही मुद्दा चर्चेत आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात सीबीआयने नव्याने एफआयआर दाखल केल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या प्रकरणाशी संबंधित आरोपांवरून आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आले असून, त्यांनी या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिशा सालियान यांच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य व्यक्तींविरोधात कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number