Thursday, July 10, 2025 04:24:44 AM

'महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार'

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार असल्याची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांचे वृद्धापकाळी निधन झाले. एक मोठं उद्योगरत्न आपल्यातून हरपले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.   

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री