ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त दुचाकीवर मिरवणूक

स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक तसेच थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील महात्मा फुले परिसरात दुचाकीवर मिरवणूक काढण्यात आली. नागपुरात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते तसेच विविध सामाजिक संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुचाकीवरून […]

ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त दुचाकीवर मिरवणूक

स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक तसेच थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील महात्मा फुले परिसरात दुचाकीवर मिरवणूक काढण्यात आली.

नागपुरात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते तसेच विविध सामाजिक संस्थेच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुचाकीवरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिकांचा सहभाग होता.

पाहा हा व्हिडिओ :

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number