Monday, November 17, 2025 09:02:48 PM

प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात

'वंचित'च्या प्रकाश आंबेडकर यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात

पुणे : 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकर यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. सध्या प्रकाश आंबेडकरांवर पुण्याच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकरांवर अँजिओग्राफी करणार आहेत. पुढील तीन ते पाच दिवस प्रकाश आंबेडकर डॉक्टरांच्या  निरीक्षणात रुग्णालयातच असतील. 


सम्बन्धित सामग्री