महाराष्ट्र निवडणूक

Raj Thackeray : निवडणूक आयोगातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताच राज ठाकरेंची परखड पोस्ट; दोन आयुक्तांचे कौतुक, ज्ञानेश कुमारांवर हल्लाबोल

केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांमुळे नवा वाद निर्माण झाला असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा कारभार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

Vidyanand Bapat : पुणे पदवीधर निवडणुकीत ‘बापट फॅक्टर’ची चर्चा! विद्यानंद बापट आता निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा झाली आहे. यात पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन पदवीधर मतदारसंघांसह अमरावती…

Zilla Parishad Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार! राज्य सरकारकडून तयारी दर्शवली; ओबीसी आरक्षणाचा पेच सुटणार?

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची तयारी दर्शविली आहे.

Iran-US Conflict: अमेरिकेची मोठी नाचक्की; 32 राष्ट्रांनी झिडकारला ‘होर्मुझ’ नाकेबंदीचा प्रस्ताव

'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) रोखून धरण्याच्या ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेत सामील होण्यास NATO च्या 32 राष्ट्रांनी स्पष्ट नकार दिला आहे.

Santosh Deshmukh Massajog : मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत ट्विस्ट; अश्विनी देशमुख विरुद्ध ‘या’ उमेदवाराची एन्ट्री; बिनविरोधाचं स्वप्न भंगलं

पती संतोष देशमुख यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Baramati Bypoll Election 2026 : अखेर लढत होणारच! बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय खडतर; निवडणुकीसाठी तब्बल 55 अर्ज दाखल

सुनेत्रा पवार यांनी महायुतीचे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असला, तरी त्यांच्यासमोर तब्बल 55 उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे.

Satara Zilla Parishad Election: साताऱ्यात पुन्हा राजकीय रणकंदन! काळ्या फिती अन् जोरदार घोषणाबाजी; भाजपविरुद्ध विरोधक एकवटले

या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजपकडे चारही पदे जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

Satara ZP Election Clash: जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील ‘तो’ हाय-व्होल्टेज राडा पोलीस निरीक्षक तुषार दोशींच्या अंगलट; राज्य सरकारची मोठी कारवाई

या धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद केवळ साताऱ्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे जोरदार पडघम उमटले.

Satara ZP Election Case: साताऱ्यात खाकी वर्दी तोंडघशी! ‘ते’ अपहरण सिद्धच झाले नाही; जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय नाट्याला कोर्टाचा मोठा दणका

कथित अपहरणप्रकरणात सदस्य बापूसाहेब शिंदे यांनी अपहरण झाल्याचे नाकारल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Satara ZP Election: साताऱ्यात राडा, धक्काबुक्कीत पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी; भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप

सत्तेच्या या संघर्षात भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने महायुतीमधील मित्रपक्षांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Satara ZP Election : जयकुमार गोरे, शिवेंद्रराजेंच्या राजकीय खेळीला यश; साताऱ्यात कमळ फुललं

सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील हाय व्होल्टेज राजकीय ड्रामाचा अखेर थरारक शेवट झाला असून सत्तेची बाजी पुन्हा एकदा भाजपनेच मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र…

Tanvi Kamlekar: मिरज पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; 21 वर्षीय तन्वी कमलेकर ठरल्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती

काँग्रेसच्या 21 वर्षीय तन्वी कमलेकर यांची सभापतीपदी निवड झाली असून, त्या महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number