Uddhav Thacekray and Raj Thackeray Vachannama : ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित, राज-उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त वचननाम्याला आज दुपारी 1 वाजता सुरुवात झाली आहे. त्यासाठी मनसे नेते राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत.

Uddhav Thacekray and Raj Thackeray Vachannama : ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित, राज-उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त वचननाम्याला आज दुपारी 1 वाजता सुरुवात झाली आहे. त्यासाठी मनसे नेते राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त केला असून राज ठाकरेंनी या बद्दल बोलताना 20 वर्षांनंतर जेल मधून सुटून आल्यासारखे वाटत आहे असे म्हणाले. दरम्यान मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संयुक्त वचननाम्याचं मुंबईत प्रकाशन केलं. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात वीजबिल, बेस्ट बस दर, पाळणाघर, शासकीय महाविद्यालयाबाबत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. युती नंतर उद्धव आणि राज मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित करत आहे. त्याचसोबत ठाकरे बंधू यंदा महानगरपालिका निवडणुकीत सहा प्रचारसभा घेणार आहेत. यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय म्हणाले जाणून घ्या… 
 

( बातमी अपडेट होत आहे) 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number