Dharashiv Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!; कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

राष्ट्रीय महामार्ग 65 वर डाळिंबजवळ सकाळी सहाच्या सुमारास साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला.

Dharashiv Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!; कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

धाराशीव : राष्ट्रीय महामार्ग 65 वर डाळिंबजवळ सकाळी सहाच्या सुमारास साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये कार व सफारीचा समोरासमोर अपघात झाला. विटारा कार KA 38 M9946 बिदर जिल्ह्यातील होती. यामध्ये पाच प्रवासी  होते. त्यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही गाडी हैदराबादच्या दिशेने जात होती. तर सफारी Mh 14 EP 0732 सोलापूरच्या दिशेने जात होती. यामधील एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Tata Trust: टाटा ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय : वेणू श्रीनिवासन यांची आजीवन नियुक्ती; विश्वस्तांमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number