…तर अबु सालेमची सुरक्षा धोक्यात येवू शकते

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   कैद्यांची हत्या, पलायन, कैद्यांना मोबाईलचा पुरवठा या धक्कादायक बाबींसाठी नागपूर कारागृह चर्चेत असतानाच आता मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार अबु सालेमला याच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्या सुरुवात झाली आहे.   जय महाराष्ट्रला सूत्रांनी ही माहिती दिली. आबु सालेमला नागपूरच्या कारागृहात हस्तांतरण करण्याची कागदपत्रंही पोहोचली आहेत. त्यामुळे आधीच नागपूर कारागृहाचा सुरक्षेचा […]

…तर अबु सालेमची सुरक्षा धोक्यात येवू शकते

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

कैद्यांची हत्या, पलायन, कैद्यांना मोबाईलचा पुरवठा या धक्कादायक बाबींसाठी नागपूर कारागृह चर्चेत असतानाच आता मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार अबु सालेमला याच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवण्या सुरुवात झाली आहे.

 

जय महाराष्ट्रला सूत्रांनी ही माहिती दिली. आबु सालेमला नागपूरच्या कारागृहात हस्तांतरण करण्याची कागदपत्रंही पोहोचली आहेत. त्यामुळे आधीच नागपूर कारागृहाचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता अबु सालेमला याच कारागृहात ठेवणं किती योग्य असा प्रश्न निर्माण होतो.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number