नागरिकांना मोठा दिलासा; बॅंकांनी संप घेतला मागे

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बॅंकांनी सुट्टींचा योग साधत दोन दिवसीय संपाची हाक दिली होती. मात्र मागण्या पूर्ण झाल्यामुळे दोन दिवसाचा संप मागे घेत असल्याचे बॅंकांनी जाहीर केले आहे. नेमकं प्रकरण काय ? सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने विलीनाकरणाचा निर्णय घेतला. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी […]

नागरिकांना मोठा दिलासा; बॅंकांनी संप घेतला मागे

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बॅंकांनी सुट्टींचा योग साधत दोन दिवसीय संपाची हाक दिली होती. मात्र मागण्या पूर्ण झाल्यामुळे दोन दिवसाचा संप मागे घेत असल्याचे बॅंकांनी जाहीर केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने विलीनाकरणाचा निर्णय घेतला.

या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बॅंकांनी सुट्टींचा योग साधत दोन दिवसीय संपाची हाक दिली होती.

मात्र मागण्या मंजूर होत असल्यामुळे संप मागे घेत असल्याचे बॅंकांनी सांगितले आहे.

बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी विरोध करण्यासाठी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी रस्त्यावर उतरणार होते.

त्याचबरोबर 28 आणि 29 सप्टेंबर रोजी शेवटचा शनिवार आणि रविवार असल्यामुळे बॅंका बंद राहणार आहे.

त्यामुळे 25 सप्टेंबरपासून सलग पाच दिवस बंद राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

संप मागे घेतल्यामुळे बॅंका सुरू राहणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number