बेळगावत 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव   बेळगावमध्ये 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.   रामदेव सर्कलजवळ रोहन रेसिडेन्सी रुम नंबर 204 लॉजमधून 5 जणांना अटक करण्यात आली.   बेळगावात नोटा बदलून घेण्यासाठी  सांगली, मुंबई, पुण्यातून हे आरोपी आले होते.     बेळगावातील सिसिबी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

बेळगावत 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

बेळगावमध्ये 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

 

रामदेव सर्कलजवळ रोहन रेसिडेन्सी रुम नंबर 204 लॉजमधून 5 जणांना अटक करण्यात आली.

 

बेळगावात नोटा बदलून घेण्यासाठी  सांगली, मुंबई, पुण्यातून हे आरोपी आले होते.  

 

बेळगावातील सिसिबी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number