Bhiwandi Fire: भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग; गोदाम जळून खाक

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. शहरातील खोका कंपाऊंड परिसरातील घटना आहे. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे.

Bhiwandi Fire: भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग; गोदाम जळून खाक

भिवंडी : भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग लागली आहे. शहरातील खोका कंपाऊंड परिसरातील घटना आहे. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. आगीचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरातील एका भंगार गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण गोदाम आगीत जळून खाक झाले. या गोदामात पॉवर लूम कारखान्यात वापरले जाणारे पुठ्ठे आणि लोचन साठवून ठेवले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून मानसिक आरोग्य सेवा

भंगार गोदामाला भीषण आग

भिवंडी शहरातील एका भंगार गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. या आगीत काही क्षणातच संपूर्ण गोदाम आगीत जळून खाक झाले. या गोदामात पॉवर लूम कारखान्यात वापरले जाणारे पुठ्ठे आणि लोचन साठवून ठेवले होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी शहरातील अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग विझवण्यात यश आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number