कावेरी हिसांचारावरुन रजनीकांत नाराज

जय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था, तामिळनाडू तामिळनाडूमध्ये कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात होणाऱ्या हिसेंवर सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. हा व्हिडिओ ट्विट करून रजनीकांतनं या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केलीय.     

कावेरी हिसांचारावरुन रजनीकांत नाराज

जय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था, तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात होणाऱ्या हिसेंवर सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला.

हा व्हिडिओ ट्विट करून रजनीकांतनं या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केलीय. 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number