Homeमहाराष्ट्रमध्य रेल्वे उपनगरी सेवा झाली 165 वर्षांची..
मध्य रेल्वे उपनगरी सेवा झाली 165 वर्षांची..
जय महाराष्ट्र न्युज, मुंबई आशियातील पहिली लोकल चालवण्याचा मान मिळवलेल्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावरील पहिल्या वहिल्या सेवेस आता 165 वर्ष पुर्ण झाली आहेत. मध्य रेल्वे हा क्षण साजरा करणार आहे. विविध प्रवासी संघटनांकडूनही अनेक उपक्रम चालवण्यात येणार आहेत.यावेळी चांगली कामगीरी बजावणार्या कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
आशियातील पहिली लोकल चालवण्याचा मान मिळवलेल्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावरील पहिल्या वहिल्या सेवेस आता 165 वर्ष पुर्ण झाली आहेत. मध्य रेल्वे हा क्षण साजरा करणार आहे.
विविध प्रवासी संघटनांकडूनही अनेक उपक्रम चालवण्यात येणार आहेत.यावेळी चांगली कामगीरी बजावणार्या कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.