दादर स्टेशनवर महिलेने दिला बाळाला जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर महिलेची प्रसुती झाल्याची घटना मुंबईत घडली आहे.   दादर स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता महिलेने मुलीला जन्म दिला.   सलमा शेख असं या महिलेचं नाव आहे. दादर स्टेशनवर असेलल्या वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर प्रज्वलित आणि महिला जीआरपी यांच्या मदतीने सलमा यांची प्रसुती करण्यात […]

दादर स्टेशनवर महिलेने दिला बाळाला जन्म

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर महिलेची प्रसुती झाल्याची घटना मुंबईत घडली आहे.

 

दादर स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता महिलेने मुलीला जन्म दिला.

 

सलमा शेख असं या महिलेचं नाव आहे. दादर स्टेशनवर असेलल्या वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर प्रज्वलित आणि महिला जीआरपी यांच्या मदतीने सलमा यांची प्रसुती करण्यात आली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number