Raju Shetti : "…तर मुंबई – गोवा महामार्ग रोखणार", राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा; कारण काय?

23 मार्चला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Raju Shetti : &quot…तर मुंबई – गोवा महामार्ग रोखणार&quot, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा; कारण काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोकणातील लोकप्रतिनिधींची आंबा, काजू संदर्भात बैठक घेतली. मात्र गेले दोन महिने कोकणातील शेतकरी आंदोलन, मोर्चा काढत आहेत, त्यांना बैठकीत बोलावलं नाही. येत्या दोन दिवसांत जर सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली नाही तर 23 मार्चला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच आंब्याला एक झाडाला पाच हजार किंवा हेक्टरी पाच लाख आणि काजुला हेक्टरी तीन लाख नुकसान भरपाई शासनाने जाहीर करावी. सरकारने ठोस निर्णय दिला नाही तर कोकणवासीयांना लढल्या शिवाय काही मिळणार नाही. त्यामुळे ताकतीने 23 मार्चला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखणार.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number