डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांचे निधन

तमिळनाडूचे माजी मुक्यमंत्री करुणा निधी यांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले आहे.  दीर्घ आजारामुळे त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.  

डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांचे निधन
तमिळनाडूचे माजी मुक्यमंत्री करुणा निधी यांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले आहे. 
दीर्घ आजारामुळे त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number