विदेशातही कटरिनाचीच चर्चा

वृत्तसंस्था, मुंबई नुकतेच बॉलिवूडमधील विदेशात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आलीय. त्यामध्ये प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींचे नाव नसल्याचे समोर आलय. हा निष्कर्ष व्हिडीओ ऑन डिमांड अ‍ॅप ‘Spuul’च्या माध्यमांतून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलाय. त्यामुळे कॅटरिना ही विदेशात सर्वाधिक लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरलीय.

विदेशातही कटरिनाचीच चर्चा

वृत्तसंस्था, मुंबई

नुकतेच बॉलिवूडमधील विदेशात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आलीय. त्यामध्ये प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींचे नाव नसल्याचे समोर आलय.

हा निष्कर्ष व्हिडीओ ऑन डिमांड अ‍ॅप ‘Spuul’च्या माध्यमांतून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलाय. त्यामुळे कॅटरिना ही विदेशात सर्वाधिक लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरलीय.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number