Nashik Municipal Corporation : मोठी बातमी! नाशकात भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अखेरच्या क्षणी युती…

त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला  पाठिंबा दिला आहे.

Nashik Municipal Corporation : मोठी बातमी! नाशकात भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अखेरच्या क्षणी युती…

नाशिकच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. शेवटच्या क्षणी भाजप सेनेची युती झाल्याचे समोर आले आहे. नाशकात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने अखेर निर्णय घेतला असून  विरोधात लढलेली शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे. 

भाजपचा नाशकात महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर राहणार आहे.  त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला  पाठिंबा दिला आहे. भाजपसह शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे सत्तेत असणार आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पथ्यावरच पडले आहे. 

हेही वाचा – Bhaskar Jadhav Vs Ramdas Kadam : कोकणात भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात कलह 

 ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  भाजपच्या हिमगौरी आडके महापौर तर उपमहापौर पदी शिंदेंच्या शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौर होणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number