…म्हणून मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडलाय. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबत मनसेने रीट दाखल केली होती. याप्रकरणी आज फैसला होणार होता. मात्र, आजचा फैसला हा उद्या होण्याची शक्यता आहे. आज फक्त याप्रकरणी सुनावणी घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

…म्हणून मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेमधून शिवसेनेसोबत गेलेल्या सहा नगरसेवकांचा फैसला लांबणीवर पडलाय.

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना अपात्र ठरविण्याबाबत मनसेने रीट दाखल केली होती.

याप्रकरणी आज फैसला होणार होता. मात्र, आजचा फैसला हा उद्या होण्याची शक्यता आहे. आज फक्त याप्रकरणी सुनावणी घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number