मातृत्वाला काळीमा फासणारी घटना;चिमुरड्याचा घेतला जीव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भिवंडीत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने प्रियकराच्या साथीनं आपल्या 14 महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला गाडूनही टाकलं. वडिलांना आपलं बाळ न दिसल्याने विचारणा केली असता. तो मेला होता, म्हणून त्याला गाडलं असं निर्दयी उत्तर महिलेने दिले. नवऱ्याला संशय आला असता त्यानं याची तक्रार […]

मातृत्वाला काळीमा फासणारी घटना;चिमुरड्याचा घेतला जीव

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भिवंडीत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने प्रियकराच्या साथीनं आपल्या 14 महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला गाडूनही टाकलं.

वडिलांना आपलं बाळ न दिसल्याने विचारणा केली असता. तो मेला होता, म्हणून त्याला गाडलं असं निर्दयी उत्तर महिलेने दिले.

नवऱ्याला संशय आला असता त्यानं याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांना तपासणी दरम्यान महिलेने आपला गुन्हा कबूल केला.

ममता यादव असे या निर्दयी आईचं तर राकेश कुमार असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number