राजकीय स्थैर्य नसलेले नेते तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतात – नाना पाटेकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राजकीय स्थैर्य नसलेले नेते तरुणांची माथी भडकवण्याचं काम करत असल्याचा टोला नाना पाटेकरांनी नेत्यांना लगावलाय. काही नेते तरुणांना भडकवतात मात्र ज्यावेळी तरुणांवर तुरुंगात जायची वेळ येते त्यावेळी अशी मंडळी पाठिशी राहत नाहीत. त्यामुळं तरुणांनो सावध व्हा असा सल्ला नाना पाटेकर यांनी दिलाय. एवढंच नाही तर अशा नेत्यांची मुलं परदेशात जाऊन […]

राजकीय स्थैर्य नसलेले नेते तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतात – नाना पाटेकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राजकीय स्थैर्य नसलेले नेते तरुणांची माथी भडकवण्याचं काम करत असल्याचा टोला नाना पाटेकरांनी नेत्यांना लगावलाय.

काही नेते तरुणांना भडकवतात मात्र ज्यावेळी तरुणांवर तुरुंगात जायची वेळ येते त्यावेळी अशी मंडळी पाठिशी राहत नाहीत.

त्यामुळं तरुणांनो सावध व्हा असा सल्ला नाना पाटेकर यांनी दिलाय. एवढंच नाही तर अशा नेत्यांची मुलं परदेशात जाऊन शिक्षण घेतात आणि सेटेल होतात, असंही नानानं म्हटलंय.

त्याचबरोबर विरोधकांवरही नानानं निशाणा साधलाय. ज्यावेळी सत्तेत होता त्यावेळी या चांगल्या गोष्टी का सुचल्या नाहीत असा सवालही नानानं विरोधकांना केलाय.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number