ध्वजारोहणाला पंकजा मुंडेंची दांडी

जय महाराष्ट्र न्यूज, बीड    बीडमध्ये सुकाणू समितीच्या आंदोलनामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहण सोहळ्याला अनुपस्थित राहील्याने सयाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्य़ात आले.   सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणु समितीने राज्यभर आंदोलन छेडले. संपूर्ण कर्जमाफी न दिल्याने पालक मंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही असा पवित्रा सुकाणू समितीने घेतला आणि राज्यभरात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.   बीडसह […]

ध्वजारोहणाला पंकजा मुंडेंची दांडी

जय महाराष्ट्र न्यूज, बीड 

 

बीडमध्ये सुकाणू समितीच्या आंदोलनामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहण सोहळ्याला अनुपस्थित राहील्याने सयाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्य़ात

आले.

 

सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणु समितीने राज्यभर आंदोलन छेडले. संपूर्ण कर्जमाफी न दिल्याने पालक मंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही असा पवित्रा सुकाणू समितीने

घेतला आणि राज्यभरात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

 

बीडसह अनेक ठिकाणी पोलिसांनी सुकाणू समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number