सरकारी अधिकाऱ्यांकडून आता माहिती अधिकाराचा वापर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सरकारी अधिकाऱ्यांकडून आता स्वत:च्या बचावासाठी माहिती अधिकाराचा वापर करण्यात येऊ लागलाय. वादग्रस्त मोपलवारांनी माहिती अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त भूखंडाची माहिती मिळवलीय. गेल्या काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमधील संभाषणात जाल मेहतांचाही उल्लेख होता. मात्र, आता मोपलवारांनी मिळवलेल्या माहितीत जाल मेहतांनी भूखंडासाठी अर्ज केला नसल्याचं उघड झालंय

सरकारी अधिकाऱ्यांकडून आता माहिती अधिकाराचा वापर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सरकारी अधिकाऱ्यांकडून आता स्वत:च्या बचावासाठी माहिती अधिकाराचा वापर करण्यात येऊ लागलाय. वादग्रस्त मोपलवारांनी माहिती अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त भूखंडाची माहिती मिळवलीय.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एक वादग्रस्त क्लिप व्हायरल झाली होती. त्या क्लिपमधील संभाषणात जाल मेहतांचाही उल्लेख होता. मात्र, आता मोपलवारांनी मिळवलेल्या माहितीत जाल मेहतांनी भूखंडासाठी अर्ज केला नसल्याचं उघड झालंय

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number