स्वाभिमानीतून सदाभाऊंना चले जाव; रक्षाबंधनला तुटणार नात्याची बंधनं

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संघर्षात सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी बंधनं तोडणारी घोषणा होण्याची शक्यता आहे.   कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या चौकशीचा अहवाल उद्या दुपारी संघटनेच्यावतीनं जाहीर कऱण्यात येणार आहे.   सुत्रांच्या माहितीनुसार सदाभाऊंची संघटनेतून हकालपट्टी नक्की मानण्यात येत आहे. 

स्वाभिमानीतून सदाभाऊंना चले जाव; रक्षाबंधनला तुटणार नात्याची बंधनं

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील संघर्षात सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी बंधनं तोडणारी घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या चौकशीचा अहवाल उद्या दुपारी संघटनेच्यावतीनं जाहीर कऱण्यात येणार आहे.

 

सुत्रांच्या माहितीनुसार सदाभाऊंची संघटनेतून हकालपट्टी नक्की मानण्यात येत आहे. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number