…म्हणून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विदर्भामध्ये मागील वर्षात लहानमोठे उद्योगधंदे बंद पडल्यानं 20 हजार लोक बेकार झाले आहेत. ही बाब चिंताजनक आणि गंभीर असून वाढलेल्या बेरोजगारीमुळे नाराज झालेल्या लोकांचा गैरफायदा नक्षलसारखी माणसं घेऊ शकतात. त्यामुळे विदर्भामध्ये नवे उद्योग येण्यास चालना देण्याचे काम राज्याचे प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

…म्हणून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विदर्भामध्ये मागील वर्षात लहानमोठे उद्योगधंदे बंद पडल्यानं 20 हजार लोक बेकार झाले आहेत. ही बाब चिंताजनक आणि गंभीर असून वाढलेल्या बेरोजगारीमुळे नाराज झालेल्या लोकांचा गैरफायदा नक्षलसारखी माणसं घेऊ शकतात.

त्यामुळे विदर्भामध्ये नवे उद्योग येण्यास चालना देण्याचे काम राज्याचे प्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांनी  15 ते 18 नोव्हेंबर असा 3 दिवसांचा विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी चंद्रपूर,  गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्हयांमधील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. इथल्या समस्या जाणून घेतल्यावर  शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number