तमन्ना भाटिया ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी

तमन्ना भाटिया ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी

वृत्तसस्था, मुंबई

येत्या रविवारी ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’ सोहळा रंगणार आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने ‘झी अप्सरा अॅवॉर्ड्स’मध्ये विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या ‘श्रीदेवी पुरस्कारा’ची मानकरी ठरली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version