ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डेसाठी भारतीय संघाची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या तीन वन-डेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.   उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली. तर, आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्यात आली.   कर्णधार विराट कोहलीसह रोहीत शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, धोनी, हार्दिक पांड्या यांचा भारतीय संघात समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डेसाठी भारतीय संघाची घोषणा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या तीन वन-डेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

 

उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली. तर, आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्यात आली.

 

कर्णधार विराट कोहलीसह रोहीत शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, धोनी, हार्दिक पांड्या यांचा भारतीय संघात समावेश आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number