नागपुरात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक

प्रतिनिधी, नागपूर, दि. ०७ मार्च २०२४ : नागपुरातील उबवणी केंद्रातील हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे या केंद्रातील आणि जवळच्या परिसरातील सुमारे साडेआठ हजार कोंबड्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ‘कुक्कुटपालन केंद्रात’ बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे […]

नागपुरात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक

प्रतिनिधी, नागपूर, दि. ०७ मार्च २०२४ : नागपुरातील उबवणी केंद्रातील हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे या केंद्रातील आणि जवळच्या परिसरातील सुमारे साडेआठ हजार कोंबड्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. ‘कुक्कुटपालन केंद्रात’ बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत्यूचे कारण तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवले होते. परंतु, बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यामुळे लोकांमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number