मुंबई, १५ मे २०२४, प्रतिनिधी : दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ?
१) पंतप्रधान मोदी बुधवारी महाराष्ट्र दौऱ्यावर
नाशिक, मुंबई, कल्याण येथे घेणार सभा
महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची सभा
२) राशपचे शरद पवार यांची नाशकात सभा
दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सभा
वणी येथे शरद पवार यांची सभा
३) शिउबाठाचे उद्धव ठाकरे नाशकात सभा
शिउबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंसाठी उद्धव मैदानात
नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सभा