Friday, April 25, 2025 09:29:01 PM

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलीय. प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय.

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक

मुंबई: प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलीय. प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. या प्रकरणी कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा: Akola:नालासोपारा हादरलं! मुलीने केले बापावर वार

मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर आहेत. मात्र अद्याप कोरटकरचा काहीच पत्ता लागलेला नाही. पोलिसांकडून शोध सुरूच होता. प्रशांत कोरटकर याने काही दिवसांपूर्वी आपल्या वकिलांद्वारे मुंबई हायकोर्टात अटक पूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने कोरटकर याला दिलासा दिला नव्हता. यानंतर आता अखेर प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय. 

दरम्यान प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आलीय. प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आलीय. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. या प्रकरणी कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


 


सम्बन्धित सामग्री