Monday, February 10, 2025 12:34:39 PM

Raigad
रायगडावर पर्यटकांना बंदी

रायगडावर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.

रायगडावर पर्यटकांना बंदी

रायगड : रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे रायगडावर पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. जे पर्यटक रायगडावर होते त्यांना रोपवेद्वारे सुरक्षितरित्या गडउतार करण्यात आले आहे. रायगडाचे दरवाजे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांकरिता बंद करण्यात आले आहेत. 


सम्बन्धित सामग्री