Monday, February 17, 2025 01:32:53 PM

Megablock
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या दोन्ही मार्गावरील मेगाब्लॉकमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच पश्चिम रेल्वेवरही गेल्या दोनदिवसांपासून मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली. कर्णाक पुलावर गर्डर टाकण्यासाठी घेतलेला ब्लाॅक अद्याप रद्द नाही. सकाळी 5:30 वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात आला होता. सीएसएमटीला जाणाऱ्या काही लोकल परेलपर्यंतच आहेत. तसेच मेगाब्लॉकमुळे सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने आहेत. रेल्वे गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल आहेत. अंधेरीच्या पुढे गाड्या जात नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. माहिम-वांद्रे पुलाच्या कामामुळे रात्रीकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.

हेही वाचा : Padma Awards 2025 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा

 


सम्बन्धित सामग्री