नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरांत मोठी घसरण पाहायला मिळाली होती, मात्र आज सोन्याच्या किंमतींत किंचित वाढ झाली आहे. ऑल इंडिया बुलियन (AIB) च्या मुंबईतील जवेरी बाजार येथील संदर्भ दरानुसार आज सोन्याच्या दरात 491 रुपयांची वाढ तर चांदीत -0.05 टक्केची किरकोळ घसरण नोंदवली गेली आहे.
दरम्यान सोने खरेदी करणाऱ्यांना थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच हे दर अमेरिकन व्याजदर, डॉलरचे मूल्य, महागाई, आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्ध,मध्यवर्ती बँकांची खरेदी या घटकांवर अवलंबून असते
मुंबईत आज सोन्याचा भाव किती?
प्रति ग्रॅम दर:
– 24 कॅरेट: 14,932 प्रति ग्रॅम
– 22 कॅरेट : 13,678 प्रति ग्रॅम
– 18 कॅरेट:11,199 प्रति ग्रॅम
प्रति 10 ग्रॅम (कॅरेटनुसार):
– 24 कॅरेट: 1,49,321
– 23 कॅरेट: 1,43,100
– 22 कॅरेट: 1,36,778
– 20 कॅरेट: 1,24,434
– 18 कॅरेट: 1,11,999
– 14 कॅरेट: 87,904
मुंबईत आज चांदीचा भाव किती?
– चांदी: 2,15,619 प्रति किलो
– 2,157 प्रति 10 ग्रॅम
– 216 प्रति ग्रॅम
महत्त्वाची नोंद – हे सर्व दर AIB मार्केट डेटा डेस्क, जवेरी बाजार, मुंबई येथून प्रकाशित केलेले संदर्भ दर आहेत. हे दर सतत अध्यावत होत राहतात. 22 कॅरेटचा दर 24 कॅरेट मेटल संदर्भावरून कॅल्क्युलेट केलेला आहे. प्रत्यक्ष खरेदी करताना ज्वेलरकडे मेकिंग चार्ज, वेस्टेज आणि 3 टक्के जीएसटी वेगळा लागेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.