देशातील कोरोनारुग्णांची आकडेवारी वाढली!

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशात शनिवारी ४१ हजार १५७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५१८ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी देशात ४२ हजार ४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ कोटी ११ लाख ६ हजार ६५ वर गेला आहे, तर आतापर्यंत ३ कोटी २ लाख […]

देशातील कोरोनारुग्णांची आकडेवारी वाढली!

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. देशात शनिवारी ४१ हजार १५७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५१८ कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी देशात ४२ हजार ४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ कोटी ११ लाख ६ हजार ६५ वर गेला आहे, तर आतापर्यंत ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ४ लाख २२ हजार ६६० रुग्ण उपचाराधीन आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number