चार तास रेल्वे जागच्या जागी उभी! जनशताब्धीच्या इंजिनमध्ये बिघाड; प्रवाशांचा खोळंबा

मुंबई ते मडगावपर्यंत धावणाऱ्या जनशताब्धीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला.
चार तास रेल्वे जागच्या जागी उभी! जनशताब्धीच्या इंजिनमध्ये बिघाड;  प्रवाशांचा खोळंबा

मुंबई ते मडगावपर्यंत धावणाऱ्या जनशताब्धीच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. ती सकाळी ७ वाजल्यापासून पेण स्थानकाजवळ थांबलेली असून, तब्बल साडे चार तास उशिरा आहे. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे.

तसेच पर्यायी इंजिन पाठवण्यात आले असून हा बिघाड सोडवण्याच्या प्रयत्न सुरूय. लवकरच हा बिघाड दुरुस्त होऊन जन शताब्धी पुन्हा मार्गस्थ होईल, असे सांगण्यात येत आहेत. इतका वेळ प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – रेल्वे नियमांना केराची टोपली? मुंबई लोकलच्या दारात उभं राहून मद्यपान; VIDEO व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version