Wednesday, April 22, 2026 10:44:51 PM

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

शिव ठाकरेने त्याच्या चाहत्यांना दिलेला सुखद धक्का हा लग्न उरकल्याचा नसून त्याच्या येणाऱ्या गाण्याचा होता.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

12 जानेवारी रोजी ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली होती.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

शिव ठाकरेने त्याच्या सोशल मीडियावर गुलाबी रंगाचे धोतर परिधान करत त्याच्या बाजूला असलेल्या मुलीसोबत लग्नाच्या वेशात फोटो शेअर केले होते. यामुळे असं सर्वत्र अशी चर्चा झाली की, शिव ठाकरेने गुपचुप लग्न उरकलं.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

खरं तर त्यानं लग्न केलं नसून हे फक्त त्याच्या नवीन येणाऱ्या गाण्याची माहिती दिली होती. गौतमी पाटीलने त्यांच्या गाण्यातील शूटिंगदरम्यान काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना दिलेला सुखद धक्का हा लग्न उरकल्याचा नसून त्याच्या येणाऱ्या गाण्याचा होता.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

शिव आणि गौतमी यांचं ''मासोळी सोन्यावाणी'' हे गाणं रिलीज झालं आहे. यावेळी गौतमीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहलं की, ''शूटिंग मासोळी सोन्यावाणी नवीन गाणे, पुन्हा बघा ( मासोळी सोन्यावाणी )'' युट्युबवर हे गाणं उपलब्ध आहे. त्याच्याच शूटिंगचे हे फोटो आहेत.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

दरम्यान बहुतेकांना त्यांची जोडी आवडली असून त्यांच्या नव्या गाण्यावर चाहत्यांकडून प्रेम आणि कौतूकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान गौतमी पाटील आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊत यांचे देखील गेल्या महिन्यात गाण्याचं शूटिंग पार पडले.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

यावेळी देखील गौतमी पाटीलचा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतसोबतचा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सगळ्यांना धक्का बसला होता. त्यानंतर आता पुन्हा गौतमीने चाहत्यांना हा धक्का दिला आहे.

काय हे कधी झालं? शिव ठाकरेनं उरकले गौतमीसोबत गुपचुप लग्न; प्री-वेडिंग फोटो व्हायरल

दरम्यान शिव ठाकरे हा रिअ‍ॅलिटी शो स्टार बनला असून ''बिग बॉस मराठी 2'' नंतर आता त्याने ''द 50''चे विजेतेपद जिंकलं आहे. त्यानंतर आता गौतमी आणि शिवची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

सम्बन्धित सामग्री