Thursday, November 13, 2025 02:42:59 PM

Cleaning Tips : 'हे' उपाय केल्याने जुनी भांडी नव्याने चमकतील; जाणून घ्या

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे अनेकांनी साफ-सफाई करायला सुरुवात केली आहे.

Cleaning Tips :

Cleaning Tips : 'हे' उपाय केल्याने जुनी भांडी नव्याने चमकतील; जाणून घ्या

Cleaning Tips :

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे अनेकांनी साफ-सफाई करायला सुरुवात केली आहे.

Cleaning Tips :

जुनी भांडी घासण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. मात्र, तरीही त्यावरील डाग जात नाहीत.

Cleaning Tips :

''हे'' उपाय केल्याने तुमची जुनी भांडी पुन्हा नव्यासारखी चमकतील.

Cleaning Tips :

लिंबू आणि मीठ: लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे जुनी भांडी नव्याने चमकू लागतात. तर, मीठामुळे चिकटपणा निघून जातो.

Cleaning Tips :

एका वाटीमध्ये लिंबाचा रस घ्या, त्यात चिमूटभर मीठ घाला. आता या मिश्रणाला तुम्ही जुन्या भांड्यांवर लावा.

Cleaning Tips :

बेकिंग सोडा आणि मीठ: एका वाटीमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण जुन्या भांड्यांवर लावा. आता तुमची जुनी भांडी नव्याने चमकतील.

सम्बन्धित सामग्री