होमपेज
ताज्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
नवरात्रौत्सव 2026
देश
क्राईम
विदेश
मनोरंजन
लाईफस्टाईल
वेब स्टोरी
फोटो गॅलरी
व्हिडिओ
क्रीडा
युट्यूब
इतर
क्राईम
BJP
Crime News
Farmer News
IIT Bombay
Maharashtra Weather
Home
Photo Gallery
News
Nagpur Leopard Attacked : नागपूरमध्ये जखमी बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार
Nagpur Leopard Attacked : नागपूरमध्ये जखमी बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार
नागपूरमध्ये बिबट्याचं रेक्स्यू ऑपरेशन
By :
admin
Updated On:
10 Dec 2025 02:11 PM
नागपूरमध्ये नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याने एकच खळबळं माजली
1
/ 9
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्नांची शर्त केली.
2
/ 9
बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी डार्ट मारण्यात आले
3
/ 9
डार्ट मारताना बिबट्याची तेथून पळ काढण्यासाठी धडपड सुरू झाली
4
/ 9
नागपूर येथील शिवनगर परिसरातीव सात जणांवर बिबट्यानं हल्ल्या केला
5
/ 9
डार्टमधील औषधांचा परिणाम होताच बिबट्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत असताना खाली कोसळला
6
/ 9
हळूहळू बिबट्या मलूल झाला. त्याची हालचाली मंदावली
7
/ 9
नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा शिरकाव होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
8
/ 9
अखेर निपचित पडलेल्या बिबट्याला रेक्स्यू करत वन विभागाने ताब्यात घेतले.
9
/ 9
Latest Stories
Read more
गजबजलेल्या बालिकाश्रम रोडवर रक्तरंजित घटना! 55 वर्षीय व्यक्तीवर हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! छाननीनंतर 7 उमेदवार बाद, आता मैदानात किती उमेदवार?
महायुतीचा गोकुळ निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; राष्ट्रवादीला 9, तर भाजप-शिवसेनेला प्रत्येकी ‘इतक्या’ जागा
ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा? राज्यात पुन्हा पावसाची चिन्हं; विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा, IMD अलर्ट
दसरा-दिवाळीआधी राज्य सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची घसघशीत वाढ
Menu
ताज्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
देश
विदेश
क्राईम
मनोरंजन
लाईफस्टाईल
वेब स्टोरी
फोटो गॅलरी
व्हिडिओ
क्रीडा
इतर
युट्यूब
Exit mobile version