Deepotsav Varanasi 2025 : लक्ष दिव्यांनी उजळली काशीनगरी, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य

कार्तिक पौर्णिमेचा उत्साह काल उत्तर-पूर्व भारतात बघायला मिळाला. लाखो दिव्यांनी काशीनगरी अक्षरशः उजळून निघाली.
Deepotsav Varanasi 2025 : लक्ष दिव्यांनी उजळली काशीनगरी, डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य
1 / 9
कार्तिक पौर्णिमेचा उत्साह काल उत्तर-पूर्व भारतात बघायला मिळाला.
2 / 9
लाखो दिव्यांनी काशीनगरी अक्षरशः उजळून निघाली
3 / 9
कार्तिक पौर्णिमेनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुभेच्छाही दिल्या
4 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतील काशी घाटचे अप्रतिम दृश्ये एक्सवर (पूर्व ट्विटर) शेअर केली
5 / 9
शेअर केलेल्या सर्वच फोटोंमध्ये लक्ष दिव्यांनी आकाश प्रकाशमय झाले होते
6 / 9
दरम्यान शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये गंगा घाट उजळून निघाला आहे
7 / 9
''जणू ''न भूतो न भविष्यति'' अशी जाणीव काशीनगरी करून देत आहे'', अशी पोस्ट योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर (पूर्व ट्विटर) शेअर केली
8 / 9
''देव दिवाळी'' दिपोत्सवादरम्याने सुमारे 25 लाख दिवे लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
9 / 9
Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version