Thursday, February 19, 2026 08:48:50 AM

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

झी मराठीवरील लोकप्रिय ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

झी मराठीवरील लोकप्रिय ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी येसूबाईची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या खूप चर्चेत आहे आणि त्याचे कारणही तितकेच खास आहे. प्राजक्ता गायकवाड 2 डिसेंबर 2025 रोजी शंभुराज खुटवडसोबत लग्नबंधनात अडकली आहे

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

लग्नसोहळ्यात प्राजक्ताने नथ, हिरव्या रंगाची नऊवारी साडी, हिरव्या बांगड्या आणि मॅचिंग हलक्या हिरव्या शालीसह पारंपरिक मराठमोळा लूक केला होता. तिच्या देखण्याने आणि पारंपरिक लूकने सोशल मीडियावर जोरदार चर्चेला सुरुवात केली आहे

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

शंभुराज खुटवडनेही हातात तलवार, गळ्यात हिरवी माळ, मुंडावळ्या, ऑफ-व्हाइट फेटा आणि मॅचिंग पोशाख घालून उपस्थितांचे लक्ष वेधले. या नवदाम्पत्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

प्राजक्ताने स्वतः तिच्या लग्नाचे सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केली आहेत

Prajakta Gaikwad Marriage: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवडचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला

लग्नसोहळ्यादरम्यान विधीप्रमाणे प्राजक्ताच्या भावाने शंभुराजचे कानही पिळाल्याचे क्षण पाहायला मिळाले. प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचा लग्नसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला

सम्बन्धित सामग्री

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या