Friday, May 24, 2024 10:38:53 AM

सुरेश जैन मोदींसोबत

सुरेश जैन मोदींसोबत

जळगाव, ११ मे २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपाच्या गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सुरेश जैन यांनी मोदींना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. उद्धव यांची संगत सोडून सुरेश जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री