Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेतही ठाकरेंना धक्का! तब्बल 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात; राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

नाशिक : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे. राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असून आता नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या बंडखोरीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता नाशिक महापालिकेतील १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 […]

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेतही ठाकरेंना धक्का! तब्बल 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात; राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

नाशिक : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे. राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असून आता नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या बंडखोरीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता नाशिक महापालिकेतील १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेत मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतो. अनेक नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नगरसेवक कोण आहेत, यावरूनही चर्चा होत आहे. तर पक्ष प्रवेश सोहळा कधी होणार याचीही चर्चा रंगली आहे.  

हेही वाचा : NCP Raigad News : रोह्यात राजकीय खेळी! शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; तालुक्यातील समीकरणे बदलणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number