Thursday, February 12, 2026 03:33:26 AM

BMC Election 2026: मुंबई महापालिका रणसंग्राम! जाणून घ्या कोणत्या प्रभागात किती जागांमध्ये लढत?

या निवडणुकीत 1700 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष निवडणुकांकडे लागले आहे.

bmc election 2026  मुंबई महापालिका रणसंग्राम जाणून घ्या कोणत्या प्रभागात किती जागांमध्ये लढत

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून ओळखली जाते.  15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 16जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत 1700 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आता सर्वांचेच लक्ष निवडणुकांकडे लागले आहे. 

या निवडणूकीत भाजपला आणि शिवसेना युतीची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई झाली आहे. त्यामुळे मुंबईवर सत्ता कोणाची येणार? मतदार कोणाला निवडून देणार? 

एकूण उमेदवार - 1700

एकूण जागा - 227

सत्तास्थापनेसाठी जागा- 114

पक्ष आणि लढत असलेल्या जागांचा आकडा 

 महायुती
शिवसेना - 90
 भाजप + आर. पी. आय. - 137

 ठाकरे बंधू 
 मनसे - 53
 यू.बी. टी.- 163
राष्ट्रवादी (श.प.) 11

राष्ट्रवादी ( अ.प.) 96

काँग्रेस - 152

उद्धव ठाकरे, राज ठाकरे  एकनाथ शिंदे, ,अमित साटम,वर्षा गायकवाड

मागील महापालिकेत कुणाची सत्ता होती - एकत्र शिवसेना + भाजप


सम्बन्धित सामग्री