शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत आणि सवलती देण्याची घोषणा केली. कर्जमाफीसाठी ३२ हजार कोटींच्या नियोजनाचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या संकटावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde

दुष्काळाची मदत शेतकऱ्यांना मिळणारच आहे. सगळ्या सवलती दिल्याही जाणार आहेत, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्यातून केलेली आहे. मी मुख्यमंत्री असताना NDRF चे सर्व नियम बाजूला ठेवत मदत केली होती. आता 32 हजार कोटींचं नियोजन कर्जमाफीसाठी केलं आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरेंव जोरदार हल्ला चढवला.असा आरोप करता, पण बांधावर साधा बिस्किटाचा पुढा तरी घेऊन जाता का?

संकटाच्या वेळी तुम्ही राजकारण करता, हे पाप कुठे फेडणार आहे. शेतकऱ्याचं पीक पूर्णपणे होरपळत असताना तुम्ही वोट चोरीचं आंदोलन करता आणि फेक नॅरेटिव्ह पसरवात, अशी टीका केली.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number