Uddhav Thackeray : आमचं अस्तित्व ठरवणारे तुम्ही कोण?, उद्धव ठाकरेंची नाशकात विरोधकांवर जळजळीत टीका

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जळजळीत टीका केली. 

Uddhav Thackeray : आमचं अस्तित्व ठरवणारे तुम्ही कोण?, उद्धव ठाकरेंची नाशकात विरोधकांवर जळजळीत टीका

आज नाशकात पार पडली. यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. या सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. भाजप हा आज उपटचुंबांचा पक्ष झाला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जळजळीत टीका केली. 

गेल्या दोन वर्षातील चौथी सभा, आजच्या सभेचा अधिक आनंद आहे. कारण माझ्या सोबत माझा भाऊ मनसे प्रमुख राज ठाकरे आहे. उद्याच्या महापालिकेतील भावी नगरसेवकांना सांगतो की जनता तुमच्याकडे अपेक्षेने पाहते, त्यांच्या व्यथा राज आणि संजय राऊत यांनी केलाच.

मला सगळे विचारत आहेत की एकत्र का आलात, जेव्हा एकत्र नव्हतो तेव्हा विचारायचे एकत्र कधी येणार, आता एकत्र आलो तर म्हणतात एकत्र का आलात? तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का, तर आमच्या अस्तित्वाचा विचार तुम्ही करु नका, शिवसेनेला ६० वर्ष होणार, अनेक निवडणुकी लढवल्या, पराभव पचवला, विजय थोडा नशिबी आला तरी शिवसेना संपली नाही. मग आमचं अस्तित्व ठरवणारे तुम्ही कोण?
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number